पण तेवढ्याच अगत्याने आपण एखाद्या चांगल्या सकारात्मक विचाराला आत्मसात करून प्रोत्साहन दिले तर समाजाला सकारात्मक मार्गाने नेण्यासाठी तो आपला खारीचा वाटाच असेल, असं नाही वाटत का?
आज रामनवमी
वानरांना संघटित करून त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन, एका बलाढ्य राक्षसावर ज्याने विजय मिळविला, अश्या स्वयम् शासित समाजाच्या राजा रामाचा हा जन्मदिवस!
बर्याच जणांच्या status वर रामजन्म झालाय!
पण जर तो मनामनात घडवून आणायचा असेल तर सकारात्मक सद्विचार आत्मसात करायचा, आत्मसात करणे नाहीच जमले तर निदान प्रोत्साहन देण्याचा तरी संकल्प सोडूयात..
No comments:
Post a Comment