योग्य वेळ आणि वेळेची योग्यता ह्याचे महत्व आपण जाणतो.
पण हा एक अत्यंत मोठा दुर्दैवी विरोधाभास आहे की ज्या देशात मुहूर्ताला इतके महत्व आहे त्याच देशाची जगभरात "Indian Standard Time" म्हणून चेष्टा होते.
असे म्हणतात की आपल्या जगण्यामध्ये आपल्याकडे आपला असा फक्त वेळ आहे. मग त्या वेळेचा सदुपयोग करणे हे आपल्यावरच आले ना!
मग कुणी वेळ पाळो न पाळो आपण निदान आपल्यापुरता वेळ पाळून आपल्याला दिलेल्या वेळेचा मान ठेवूच शकतो की!
No comments:
Post a Comment